सहभाग

आपण गुरुकुलाविषयी सविस्तर माहिती पाहिली असेल. गुरुकुलाने सुरु केलेल्या या कार्यात सहभागी होण्याच्या विविध संधी आहेत. आपण गुरुकुलाशी खालील पैकी कोणत्याही पद्धतीने गुरुकुलाशी जोडू शकता व नवनिर्माणास सहकार्य करु शकता.

  • तुमच्या पाल्याला गुरुकुलात प्रवेश देऊन गुरुकुलाचा एक भाग बनू शकता. प्रवेश प्रकिया समजून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
  • आपण गुरुकुलाला सदिच्छा भेट देऊन, गुरुकुलाचा जवळून अभ्यास करु शकता किंवा येथील विविध उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकता.  सदिच्छा भेटी विषयी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
  • या शिवाय आपले मत, सूचना, सुझाव व शुभेच्छा दिलेल्या पत्त्यावरती पाठवू शकाल.
  • या बरोबरच आपण आर्थिक, वस्तूंच्या किंवा वेळेच्या स्वरूपात देणगी देऊन मदत करू शकता.