चिरंतन आनंदाचा शोध घेणे, आनंदाचा स्त्रोत बाहेर भौतिक जगात नसूनसंत ज्ञानेश्वर महाराज आपल्या आत आहे याचा अनुभव घेणे.

मी कोण? याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून शोध व अनुभव घेणे.

माणूस म्हणून पूर्ण व्यक्तिमत्व खुलणे व पूर्णत्वाची अभिव्यक्ती करणे.

अध्यात्मिक विकासासाठी मनन, ध्यान व प्रार्थना या साधनांचा व पद्धतींचा वापर केला जातो.