-
आनंददायी शिक्षणाची उत्तम प्रयोग शाळा.
-
अनुभवातून शालेय व जीवन शिक्षण.
-
प्रयोगशील शिक्षक व विद्यार्थी यांचे अखंड सहजीवन.
-
विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण.
-
प्रदुषणमुक्त, शांत,बालाघाटाच्या निसर्गरम्य वातावरणाचा सहवास.
-
मूल्याधार : दिले जाणारे शिक्षण व संस्थेचे व्यवस्थापन हे मूल्याधारीत आहे.
-
शासनाच्या अनुदानाविना समाजसहयोगातून आर्थिक व्यवस्थापन.
-
सेवाव्रती व समर्पित कार्यकर्त्यांद्वारा प्रकल्प संचलन.
-
व्यवस्थापनामध्ये संपूर्ण पारदर्शकता.
Recent Comments