कृपया तुमचे कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI ID वापरून देणगी देण्यासाठी इथे क्लिक करा.
मुलाचे पूर्णत: किंवा अंशत: पालकत्व स्वीकारून, वस्तूरुप देणगी देऊन अथवा बांधकामासाठी देणगी देऊन यां पैकी कोणत्याही पद्धतीने आपण देणगी स्वरुपात गुरुकुलास मदत करु शकता.
पालकत्व
खालील प्रकारे एका विद्यार्थ्याचे पालकत्व अंशत: किंवा संपूर्ण तुम्ही घेऊ शकता.
- एका विद्यार्थ्याचे वार्षिक पूर्ण पालकत्व रु 30,000 /-
- एका विद्यार्थ्याचे वार्षिक शैक्षणिक पालकत्व: 10,000/-
- एका दिवसाचा पूर्ण गुरुकुल परिवाराचा भोजन खर्च रु 12,000/-
- एक वेळचा पूर्ण गुरुकुल परिवाराचा भोजन खर्च रु 5000/-
- एक वेळचा पूर्ण गुरुकुल परिवाराचा नाश्त्याचा खर्च रु 2,500/-
- वर्षभराचे धान्य 100 क्विंटल रु 1,50,000/-
वस्तुरूप देणगी
- इन डोअर व आऊट डोअर खेळांची साधनं (घसरगुंडी, झोका,… )
- प्रोजेक्टर, झेरॉक्स मशीन, व्हिडीओ कॅमेरा, साउंड सिस्टीम
- फ्रिज, वाशिंग मशीन
- ताडपत्री, कॉट व गाद्या
- सौर उर्जेवरील दिवे, पवनचक्की,जनरेटर सेट
- विद्यार्थ्यांसाठी लॉकर्स
- कडबा कुटी यंत्र
- संगणक 10
- फर्निचर (खुर्च्या , टेबल, कपाट, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच)
- चारचाकी वाहन
- शैक्षणिक साधनं वाचनीय पुस्तकं, संदर्भ ग्रंथ नकाशे प्रयोगशाळेचे सहित्य
- शैक्षणिक सॉफ्टवेअर इ-लर्निंग साहित्य
बांधकाम
खालील बांधकामासाठी आपण हातभार लाऊ शकता. पुढील आर्थिक अंदाजपत्र वेळेनूसार बदलू शकेल.
शालेय इमारत 10 रुम 5,00,000 /-
साधना/ प्रार्थना कक्ष (मोठा हॉल) 5,00,000 /-
कार्यकर्ता निवास 10,00,000/-
बायोगॅस 10 घनलिटर संयंत्र 1,00,000 /-
क्रीडांगण लेवलिंग 50,000/-
व्यायाम शाळा 2,00,000/-
5 गेस्ट रूम 2,00,000/-
गोशाळा 20 जनावरांसाठी 1,00,000/-
विद्यार्थी निवास 15,00,000/-
जलकुंभ 1,00,000/-
प्रयोग शाळा 2,00,000/-
ग्रंथालय इमारत 1,50,000/-
स्टाफ रूम 1,50,000/-
स्वच्छतागृह 1,00,000/-
जमीन: —