मासिक व साप्ताहिक उपक्रम

रोज संध्याकाळी 7 ते 8 हा एक तास व्यक्तिमत्व विकासाचे अनेक उपक्रम घेतले जातात. या उपक्रमांची पाक्षिक व मासिक रचना केलेली असते. यातील काही उपक्रम: प्रश्न मंजुषा: उद्देश : सामान्य ज्ञान वाढावे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. या उपक्रमात अद्ययावत सामान्य ज्ञानावर आधारित विविध प्रश्न विचारले जातात. 4-5 गटांमध्ये हा उपक्रम घेतला जातो. विविध गुणदर्शन […]

Read more