ध्येय

युगानुकूल उच्चतम सामाजिक नवरचना करणे.  शिक्षणाच्या व ग्राम विकासाच्या माध्यमाने व्यक्तीमध्ये मूलत: असलेल्या शारीरिक , मानसिक, बौद्धिक सामाजिक व अध्यात्मिक सुप्त क्षमतांचा विकास होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणे. नैतिकता, सर्वधर्मसमभाववृत्ती, स्वावलंबन, विज्ञाननिष्ठा, समतायामूल्यांधारित सामजिक नवरचना करणे. गुरुलातील तळ्यावरची पहाट

Read more