भौगोलिक स्थळ

सोनदरा गुरुकुलम् बालाघाटाच्या डोंगररांगांमध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. चारीही बाजूंनी उंच डोंगर, त्याच्या मध्ये डोंगराच्या पायथ्याशी 10 एकर परिसरात गुरुकुल आहे. ‘सोनदरा’ या दरी मध्ये गुरुकुल असल्याने ‘सोनदरा गुरुकुलम्’ असे म्हटले जाते. गुरुकुलाला लागूनच असलेले तीन तलाव सौंदर्यात भर टाकतात. हा सर्व परिसर विविध झाडं, पक्षी व प्राण्यांनी भरलेला आहे. मोर या भागात सर्वाधिक अढळणार्‍या […]

Read more