पार्श्वभूमी

सोनदरा गुरुकुलम् हा दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान संचलित निवासी शैक्षणिक प्रकल्प आहे. दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था (NGO) आहे. संस्थेचा नोंदणी क्र: महा. एफ.1365 आहे. ऊसतोडीसाठी जवळपास 6 महिन्यांसाठी होणारे स्थलांतर शिक्षणाचा अडथळा आहे. अनेक सामाजिक समस्यांचे मुळ देखील शिक्षण आहे. हे ओळखून श्रद्धेय नानाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 1986 साली सोनदरा गुरुकुल प्रकल्पाची सुरुवात झाली. […]

Read more