पालक मेळावा शिक्षणाचा रथ हा दोन चाकांवर चालतो आहे. एक चाक गुरुकुलातील विद्यार्थी व कार्यकर्ते, तर दुसरे चाक पालक आहेत.भारतीय समाजरचनेत कुटुंबाला फार महत्व दिलेले आहे. विद्यार्थी व पालक यांचे अतूट व विशेष नाते असते. म्हणून गुरुकुलातील शिक्षण आणि व्यवस्थापन या मध्ये पालकांना विशेष स्थान असते. ‘पालक मेळावा’ म्हणजे पालकांचा मेळावा किंवा सभा. हा कार्यक्रम […]
Recent Comments