गुरुकुलाची उपलब्धी विविध प्रकारे पाहता येऊ शकते. गेली 25 वर्षांपेक्षा अधिक काळ हा प्रकल्प शासन विनानुदानीत, समाजाच्या सहकार्यातून चालू आहे. मागील 25 वर्षांमध्ये गुरुकुलाबद्दल विश्वासार्हता निर्माण झाली आहे. विद्यार्थी विकासा बरोबरच विविध ग्राम-विकासाची कार्य केले गेले आहेत. गुरुकुलाची प्रेरणा घेऊन 7 सामाजिक संस्थांनी शैक्षणिक प्रकल्प सुरु केले आहेत. या शिवाय माजी विद्यार्थी व वेळोवेळी समाजाने […]