कार्यकर्ता

रज्जाक पठान 2006-2007 पासून सोनदरा गुरुकुलात शिक्षक-कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. खरे तर आतापर्यंत शिक्षक म्हणून शिकवण्यापेक्षा मी स्वत:च खूप काही शिकलो आहे आणि शिकतच राहील. रोज काहीतरी नवीन करावे असा आग्रह गुरुकुलात धरला जातो. इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा स्वत:च नवनवीन प्रयोग करण्यावर अधिक भर असतो. पारंपारिक शिक्षणाला फास देवून विज्ञान आणि अध्यात्म याचा सुरेख संगम […]

Read more