सामाजिक विकासामध्ये मूलत: दोन भाग आहेत. 1) व्यक्ती पातळीवरील विकास व 2) समाजाची सद्यस्थिती समजणे. गुरुकुलात विविध उपक्रमातून या दोन्ही गोष्टींवर भर दिला जातो. व्यक्ती पातळीवरील विकासामध्ये ‘प्रत्येक व्यक्ती एक जबाबदार नागरिक’ हे सूत्र वापरले जाते. प्रामुख्याने नाते संबंद्ध, जबाबदार्या व कर्तव्यांचे भान यांच्यावर भर दिला जातो. गुरुकुलातील सामुहिक जीवन, विविध जबाबदार्या स्वीकारणे, सर्वांशी संवाद […]
Recent Comments