समाजाच्या सहकार्याने, प्रेमाने सोनदर्याच्या खडकाळ माळरानात स्वत:ची मूळे घट्ट रोऊन हा वटवृक्ष वाढत आहे. या प्रवासात विविध घटना मैलाचे दगड बनलेल्या आहेत . यांचा हा थोडक्यात आढावा. 21 जुलै 1986 ला बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगाराच्या मुलांसाठी प्रकल्पाची सुरुवात झाली. संकल्पना व सुरुवात श्री. कृ. दा. जोशी (दादा) पुणे. डोमरी येथील श्री. शंकर गेणू भोंडवे यांनी […]