समकालीन युगामध्ये व्यक्तिमत्व विकासातील सर्वात महत्वाचा घटक ‘बुद्धी’ मानला जात आहे. सध्याचे शालेय शिक्षण बहुतकरुन विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी प्रयत्नरत असते. बौद्धिक विकासात दोन महत्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव केला जातो: 1. विवेकपूर्ण विचार, 2. सृजनशीलता. बौद्धिक विकासासाठी गुरुकुलातील रचना: महाराष्ट्र शासनाचा इयत्ता 5वी ते 10वी शालेय अभ्यासक्रम स्पर्धा परिक्षेत सहभाग (सामान्य ज्ञान, NTS, MTS, Scholarship, […]
Recent Comments