शारीरिक विकास

शारीरिक विकासामध्ये महत्वाच्या दोन गोष्टी आहेत. 1. उत्तम आरोग्य बनवणे व ते टिकवून ठेवणे. 2. आजारांवर/व्याधींवर उपचार करणे. शारीरिक विकासासाठीची रचना व उपक्रम: विविध उपक्रमांतून या दोन्ही पातळीवरती विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होत आहे. नियमित व्यायाम: धृतयोग , सूर्य नमस्कार , योगा, ट्रेकिंग, धावणे. प्राणायाम: नाडीशुद्धी, भस्रिका, अनुलोम विलोम, कपालभाती. खेळ: रोज दीड तास मैदानी खेळ. […]

Read more