आपण गुरुकुलाविषयी सविस्तर माहिती पाहिली असेल. गुरुकुलाने सुरु केलेल्या या कार्यात सहभागी होण्याच्या विविध संधी आहेत. आपण गुरुकुलाशी खालील पैकी कोणत्याही पद्धतीने गुरुकुलाशी जोडू शकता व नवनिर्माणास सहकार्य करु शकता. तुमच्या पाल्याला गुरुकुलात प्रवेश देऊन गुरुकुलाचा एक भाग बनू शकता. प्रवेश प्रकिया समजून घेण्यासाठी इथे क्लिक करा. आपण गुरुकुलाला सदिच्छा भेट देऊन, गुरुकुलाचा जवळून अभ्यास करु […]
Recent Comments