गुरुकुलात शिक्षणप्रेमी व पाहुण्यांचे नेहमीच स्वागत असते. इथे येण्यासंदर्भात अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. गुरुकुलात कसे पोहचायचे या संदर्भात खाली सविस्तर माहिती दिली आहे. 

पोस्टाचा पत्ता:

दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान,

सोनदरा गुरुकुलम् डोमरी,

श्र. नानाजी देशमुख परिसर,

ता. पाटोदा, जि. बीड – 414 204

फोननं : (02444)249 300

9420783130

94234 63906

e-Mail ID: [email protected]

FB.com/sondara.gurukulam

वेब-साइट: www.sondara.in

गुरुकुलात बस किंवा स्वत:च्या वाहनाने पोहचण्यासाठी:

बीड – नगर/पुणे राज्य महामार्गावरील रोहतवाडी या बसस्टॉप पासून डोमरी गुरुकुल 7 कि.मी. अंतरावर आहे.

तसेच रोहतवाडी बसस्टॉप वरुन 3 कि.मी. ची पायवाट देखील आहे. पांढरे दगड गुरुकुलापर्यंत मार्गदर्शन करतात.

सूचना: पूर्व सुचना दिल्यास रोहतवाडी बस स्टॉप वरुन गुरुकुलात यायची व्यवस्था गुरुकुल करू शकेल.

 सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद आहे.

View Larger Map

 गुरुकुलाचे काही शहरांपासूनचे अंतर:

औरंगाबाद            125 कि.मी.

अहमदनगर           125 कि.मी.

पुणे                     250 कि.मी.

मुंबई                   550 कि.मी .

नागपूर                  550 कि.मी .

बीड (जिल्ह्याचे ठीकाण) 40 कि.मी.

मार्ग:

औरंगाबाद – बीड – गुरुकुल (डोमरी) – जामखेड- नगर – पुणे – मुंबई