- “समाजातील सर्व वर्तमान समस्यांची उत्तरे अशा गुरुकुलातून सापडू शकतात.”
– डॉ. व. सि. ताम्हणकर (शिक्षणतज्ञ)
- “अशा गुरुकुलात मला शिकायला मिळाले असते तर माझे जीवन अधिक समृद्ध झाले असते.”
– कै. सुधीर फडके.
- “गुरुकुल पत्थरों को फुल बानाने का चमत्कार कर सकता है। ”
– श्र. नानाजी देशमुख
- “प्राचीन भारतीय संस्कृतीची मूल्ये व वर्तमान सामाजिक गरजा यांचा सुरेख संगम गुरुकुलात पाहायाला मिळतो.”
– वि. वि. चिपळूणकर (शिक्षणतज्ञ)
- “सामाजिक बांधिलकीचे भान राखणारी एकमेव शाळा म्हणजे गुरुकुल.”
– साप्ताहिक विवेक
- “माझ्या स्वप्नातील शाळा आज प्रत्यक्ष बघायला मिळाली ”
– आ. सुरेश नवले.
- “गुरुकुलकी तपोभूमी देखकर लगता है यहाँ आकर राजनेताओं को भी प्रेरणा मिलती हैं। ”
– सुमित्रा महाजन (केंद्रीय मंत्री)