गुरुकुल हे एकमेव उत्तम शिक्षणाचे केंद्र बनावे असे गुरुकुलाचे ध्येय नसून भारतीय शिक्षण उत्तमतेकडे जावे असा प्रयत्न राहणार आहे. या साठी संशोधनातून उत्तम नमुने बनवने व त्याचे विस्तारीकरण करणे ही एक महत्वाची पद्धत आहे. या साठी संशोधन या साधनाची प्रमुख भूमिका असेल.
या दृष्टीने गुरुकुलाच्या परिसरातील शाळेंमधील शिक्षण व एकूणच शिक्षणक्षेत्र उत्त्मतेकडे नेण्याचा गुरुकुलाचा प्रयत्न राहील. शिक्षक, विद्यार्थी, शाळा व गाव ही कार्याची प्रमुख क्षेत्रे राहतील.
Recent Comments