शिक्षणाचे कार्य करत असतानाच विविध माध्यमाने गुरुकुलाने सामाजिक बांधिलकी निभावलेली आहे.

  • शुल्क भरू न शकणार्याग 100 विद्यार्थ्यांना पूर्ण तर 50 विद्यार्थ्यांना अंशत: सवलत.
  • रोहतवाडी या नजीकच्या गावातील जळण-ग्रस्त मजूर कुटुंबाला मदत.
  • गुजरात व खिल्लारी(लातूर) भूकंप-ग्रस्तांना मदत.
  • बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पूर-ग्रस्तांना मदत.
  • पंचक्रोशीतील सात गावांमध्ये साप्ताहिक संस्कार वर्गाची रचना. 700 विद्यर्थ्यांना लाभ.
  • परिसरातील आदर्श शेतकरी, आदर्श शिक्षक, आदर्श माता व आदर्श विद्यार्थ्यांचे कौतुक.
  • एकदा परिसरातील 2500 विद्यार्थ्यांसाठी बालजगत उपक्रमाचे आयोजन.