शिक्षण

गुरुकुलातील शिक्षणात विद्यार्थी व शिक्षक (कार्यकर्ते) या दोहोंचाही विकास व्हावा असा प्रयत्न असतो. गुरुकुलाने शिक्षणाच्या माध्यमाने व्यक्ती (विद्यार्थी व कार्यकर्ते) विकासासाठी अवलंबलेली सूत्रे व उपक्रम पाहूयात. गुरुकुलाचा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्ती मूलत: परिपूर्ण असतो. गरज असते ती योग्य वातावरण व संधी देऊन सुप्त गुणांचा विकास करण्याची. व्यक्तिमधील सुप्त गुणांच्या विकासाचे प्रामुख्याने पाच भागांत वर्गीकरण […]

Read more