प्रस्तावना

 गावाचा विकास, शाळेचा विकास व विद्यार्थ्यांचा विकास ही सर्व हातात हात घेऊन चालणारे घटक आहेत. म्हणून शिक्षण व ग्रामविकास ही गुरुकुलाची महत्वाची एकमेकांस पूरक अशी कार्यक्षेत्रे आहेत. शिक्षण गुरुकुलातील शिक्षणात विद्यार्थी व शिक्षक (कार्यकर्ते) दोघांचाही विकास व्हावा असा प्रयत्न असतो. गुरुकुलाने शिक्षणाच्या माध्यमाने व्यक्ती (विद्यार्थी व कार्यकर्ते) विकासासाठी अवलंबलेली सूत्रे व उपक्रम पाहूयात. गुरुकुलाचा विश्वास […]

Read more