सदिच्छा भेट

गुरुकुलात पाहुण्यांचे नेहमीच स्वागत असते. शक्यतो उत्तम व्यवस्थेसाठी पूर्व कल्पना देऊन येणे अपेक्षित असते. गुरुकुल मर्यादित व्यक्तींसाठी निवासाची व भोजनाची व्यवस्था करू शकते. इथे शाकाहारी भोजन व साधी – नीटनेटकी राहण्याची व्यवस्था केली जाते. जर आरोग्याची काही विशेष अडचण असेल तर गुरुकुल भोजनाची योग्य व्यवस्था करण्याचा प्रयत्न करेल अथवा इतरांसारखेच सर्वांना अन्न राहील. स्वावलंबन हे […]

Read more