गुरुकुल ही एक पारंपारिक शाळा न बनता. शिक्षण क्षेत्रातील एक संशोधन प्रकल्प व्हावा या दृष्टिकोनातून भविष्यातील कार्याची दिशा असेल. शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करुन सद्य भारतीय शिक्षण व्यवस्था उत्तमतेकडे कशी घेऊन जाता येईल याचे संशोधन केले जाईल. या संशोधनातून शिक्षणाचा उत्तम नमुना तैयार व्हावा हे ध्येय राहिल. हा नमुना फक्त गुरुकुलापुरता मर्यादित न बनता, भारता मधील […]
Recent Comments