भविष्याचे वेध

सोनदरा गुरुकुलास सुरु होऊन पाव शतक (25 वर्षे) झालेले आहेत (स्थापना: जुलै 1986) . या कालावधीतील खडतर प्रवासात गुरुकुल माळरानातील खडकात एखाद्या रोपट्याने बाळसे धरावे असे वाढले आहे. असंख्य हातांचे ओंजळभर पाणी व मूठभर खत याने हे रोपटे वाढत आहे. या काळात प्राथमिक गरजा व अस्तित्वासाठी अधिक ऊर्जा खर्च झाली आहे. याच काळात गुरुकुल विविध […]

Read more