गुरुकुल स्नेही

“समाजातील सर्व वर्तमान समस्यांची उत्तरे अशा गुरुकुलातून सापडू शकतात.” – डॉ. व. सि. ताम्हणकर (शिक्षणतज्ञ) “अशा गुरुकुलात मला शिकायला मिळाले असते तर माझे जीवन अधिक समृद्ध झाले असते.” – कै. सुधीर फडके. “गुरुकुल पत्थरों को फुल बानाने का चमत्कार कर सकता है। ” – श्र. नानाजी देशमुख “प्राचीन भारतीय संस्कृतीची मूल्ये व वर्तमान सामाजिक गरजा […]

Read more