संचालक

शिक्षणाचे मूलभूत दोन अंगे आहेत. पहिले अंग म्हणजे कौशल्यांचे शिक्षण व प्रशिक्षण. जगभरात विविध शैक्षणिक पद्धतीने कौशल्य शिकले व शिकवले जातात. कौशल्य शिकण्यासाठी बहुतेक वेळा शरीर व बुद्धीचा विकास व्हावा लागतो. अशी कौशल्य शिक्षक/ प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन व स्वयंअध्ययन यातून आत्मसात करता येतात. कौशल्यांच्या विकासातून मानवाची भौतिक गरजांची पूर्ती होते. याच बरोबर सामाजिक रचनेमध्ये सेवा […]

Read more