सध्या जागतिक पातळीवर वाढत असणार्या पर्यावरणाच्या समस्या व जीवनातील याचे महत्वाचे स्थान लक्षात घेता. ग़ुरुकुलात पर्यावरण हा विषय पुस्तकी न शिकवता प्रत्यक्ष कृतीतून शिकला व जगला जातो. ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्येवर कृतीशील उत्तर शोधन्याचा प्रयत्न केला जातो. या साठी खालील विविध उपक्रम होत असतात. एक झाड दत्तक योजना प्रत्येक विद्यार्थी व कार्यकर्ता एका(गरज असेल तर […]
Recent Comments