ग्लोबल वार्मिंग, प्रदुषन अस्या समास्यांचा विचार करता. गुरुकुलाने काही ठोस निर्णय घेतलेले आहेत.या समस्येला कृतीशील उत्तर शोधन्याचा प्रयत्न सुरु आहे.त्यासाठी विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. जसे की ऊर्जा संवर्धन, पर्यावरण संवर्धन. अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा वापर करुन ऊर्जा संवर्धन करण्यावर भर असतो. हे अधिकाधिक व्हावे असा प्रयत्न केला जातो. या मध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा अंतर्भाव केला […]
Recent Comments