कृषी व गोपालन

‘स्वावलंबन’ गुरुकुलातल्या चतु:सूत्री मधील एक सूत्र आहे. येथील शेती व गोपालन गुरुकुलास संस्था म्हणून स्वावलंबी होण्यास हातभार लावत असतात. जवळपास 6 ते 7 एकरांवर शेती केली जाते. शेतीची खालील महत्वाचे वैशिष्ट्ये आहेत. शेती सेंद्रीय खत व कीटकनाशकांच्या मदतीने शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्यावर भर असतो. गांडूळ खत प्रकल्पाच्या मदतीने 50 क्विंटल खत मिळते. गुरुकुलतील शेतीत खत […]

Read more