गुरुकुलातील एक दिवस (दैनंदिनी)

उपासना — 30 मिनीटे मन:शांतीसाठी उपासना, ध्यान, मनन. मौन — 30 मिनीटे शारीरिक स्वास्थ्यासाठी — 45 मिनीटे              व्यायाम, प्राणायाम, योगा, ट्रेकिंग, शारीरिक स्वच्छता, पोहणे.   स्वच्छता व श्रमयोग — 45 मिनीटे निवास – परिसर स्वच्छता, बागकाम, साप्ताहिक सामुहिक श्रमानंद.   अध्यापन- अध्ययन — 7 तास आनंददायी प्रयोगशील गटश: व वर्गश: अध्यापन आणि अध्ययन  वाचन […]

Read more