उद्यमिता विद्यापीठ

शिक्षाणाचे एक प्रमुख उद्दीष्ट हे आहे की शिक्षणातून विद्यार्थ्याला असे प्रशिक्षण मिळावे की तो समाजाच्या कार्यभागात एक उत्तम नागरीक बनून सहयोग करू शकायला हवा. बर्‍याचदा सद्य शिक्षण पद्धतीमध्ये ही बाब कमी दिसते. तसेच सद्य समाजात बेरोजगारी ही एक खूप भेडसवणारी समस्या आहे. या समस्येला यातून उत्तर मिळावे अशी आशा आहे. म्हणून विविध व्यावसायिक कौशल्यांचा शिक्षणात […]

Read more