प्रवेश प्रकिया

गुरुकुलात दरवर्षी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. दरवर्षी 5 वीच्या वर्गात 35 ते 40 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. इतर 6 वी ते 9 वी च्या वर्गातील रिक्त जागा पाहून काही प्रवेश दिले जातात. दरवर्षी साठी 25 मे ही प्रवेशपूर्व चाचणीची नियोजित तारीख आहे. सुचना: याची कुठल्याही प्रकारची जाहिरात केली जात नाही. प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांची गुरुकुलामध्ये लेखी […]

Read more